Home नांदेड हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा ह्या उद्देशाने शिवसेना शहर...

हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा ह्या उद्देशाने शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने झोपडपट्टीमधील नागरिकांना तिरंगा भेट.

134

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0068.jpg

हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा ह्या उद्देशाने शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने झोपडपट्टीमधील नागरिकांना तिरंगा भेट.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर -आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक व्यक्ती आपल्या घरावर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात आपण आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने देगलूर येथील समाजकार्याची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने झोपडपट्टीमधील नागरिकांना तिरंगा वाटप करण्यात आले तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना व अनेक क्षेत्रातील मान्यवराना शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी तिरंगा भेट देऊन आझादी का अमृत महोत्सवामध्ये आपण पण सामिल होऊन आंनद वाढवावा अशी विनंती प्रत्येक नागरिकांना करत आहेत.

Previous articleविनायक मेटे यांचा अपघात की घातपात..? सर्वांच्या मनात प्रश्न मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Next articleपिंगळवाडे तील प्रत्येक घर सजले तिरंगा ध्वजाने
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.