• Home
  • झाडीच्या नेहरुनगर शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

झाडीच्या नेहरुनगर शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0070.jpg

सौंदाणे,(काकासाहेब सांळुके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                               झाडी नेहरूनगर येथील शाळेत आज ध्वजारोहण आजचा ध्वजारोहण इयत्ता चौथीच्या मुलींनी ध्वजारोहण समारंभ पार पाडला शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सुरेश वाघ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किशोर पवार सर व शिंदे सर व प्रमुख मान्यवर व झाडी येथील नागरिक अवचित सावकार पुंजाराम वाघ समाधान नेमणार ताराचंद सावकार गणेश सावकार गणेश नेमणार राजेंद्र वाघ जगन वडकते संजय नेमणार सोपान ठाकरे उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment