Home गडचिरोली भाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन कार्यक्रम

भाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन कार्यक्रम

234

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0063.jpg

भाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन कार्यक्रम

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- गडचिरोली पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस बांधवांना भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली च्या वतीने राखी बांधुन दिंनांक १२ ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला.
पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम तसेच गडचिरोली पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस बांधव यांना राखी बांधुन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार यांना आळा घालून, महिलांचे रक्षण करावे ही ओवाळणी मागितली.
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.योगीताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहर अध्यक्ष कविता उरकुडे,माजी जीप सभापती रंजिता कोडाप,माजी नगरसेविका लताताई लाटकर,अनिता रॉय,रश्मी बानमारे,वनिता सातपुते,पायल कोडाप,पल्लवी बारापात्रे तसेच महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा
Next articleमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.