Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0067.jpg

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा

घराघरावर तिरंगा लावुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया खा.अशोकजी नेते.                        गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा.खा.श्री. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली शहरातील कारगिल चौक गडचिरोली येथे संपन्न….

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य बाईक रॅलीचे कारगिल चौक गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले.हि बाईक रॅली या क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांच्या न नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रथ यात्रेचा शुभारंभ भारत मातेच्या जयघोषाने सुरु करून या बाईक रॅली ची सुरुवात खा.अशोकजी नेते यांनी रॅलीमध्ये बाईकस्वार होऊन भारत माता की जय अशा जयघोषाने हिरवी झेंडी व तिरंगा दाखवून सुरूवात करण्यात आली.
या बाईक रॅलीत भाजपासह सर्व मोर्चाचे आघाड्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली.आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्ती ने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत.
आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भव्य बाईक रॅली काढण्यात आली
याचे औचित्य साधून कारगिल चौक येथून गडचिरोली शहरातून,गांधी चौक इंदिरानगर.रेडीगोडाऊन,गोकुल नगर,आय.टि.आय चौक,एलआयसी ऑफिस, कोर्ट,कॉम्प्लेक्स,शेवट खासदार साहेबाच्या भाजपा ऑफिसमध्ये समारोप करण्यात आले.

या बाईक रॅलीमध्ये 300 बाईक रॅलीनी सहभाग घेतला.

याप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस संघटन भाजपा एस.टी मोर्चा, गोविंद जी सारडा जिल्हा महामंत्री, प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री, रवींद्र औलालवार जिल्हा महामंत्री,प्रमोद पिपरे जिल्हा महामंत्री,चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, रेखाताई डोळस प्रदेश सदस्या महिला आघाडी मोर्चा,रमेश बारसागडे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, रमेशजी भुरसे प्रदेश सदस्य,भारत खटि जिल्हा उपाध्यक्ष, अरून हरडे माजी उपाध्यक्ष, विलास देशमुखे माजी उपसभापती,संजय बारापात्रे जिल्हा सरचिटणीस युवामोर्चा,योगिताताई पिपरे माजी नगराध्यक्ष, योगिताताई भांडेकर माजी जि.प.अध्यक्षा, विलास पा.भांडेकर ता.संपर्कप्रमुख, वसंतराव कुलसंगे,अनिल पोहनकर,अनिल कुनघाडकर माजी न.प उपा.विजय शेडमाके शहर अध्यक्ष आदिवासी आघाडी, मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष, सागर कुमरे युवा शहर अध्यक्ष, गिताताई हिंगे,वैष्णवी नैताम,रशमी बानमारे,भारती सरोदे,निताताई उंदिरवाडे,सलीमभाई अल्पसंख्याक, अलिताई,पठाण ताई,वछलाताई मुनघाटे,पुष्पाताई करकाडे, रंजीता कोडाप माजी.सभापती.विजय कुमरे,तसेच अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाळा चाफे नं 1 येथे भरले पर्ण प्रदर्शन
Next articleभाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन कार्यक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here