Home रत्नागिरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाळा चाफे नं 1 येथे भरले पर्ण प्रदर्शन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाळा चाफे नं 1 येथे भरले पर्ण प्रदर्शन

150

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0055.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाळा चाफे नं 1 येथे भरले पर्ण प्रदर्शन                                          रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे. जि. प. पू. प्रा. शाळा चाफे नं 1 येथे आज निसर्ग माझा सखा या उपक्रमा अंतर्गत पर्ण प्रदर्शन भरविण्यात आले होते. मुलांना निसर्गाची ओळख व्हावी पाने त्याची रचना , आकार , उपयोग, पानां पासून तयार होणाऱ्या विविध वस्तू याची माहिती देण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ नलावडे व करंबेळकर यांनी मांडली. श्री देसाई, श्री सावंत, मुख्याध्यापक श्री जाधव, व सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने पूर्णत्वास गेली

या उपक्रमाचे उदघाटन केंद्र प्रमुख श्री कलंबटे यांनी केले. व्यवस्थापन अध्यक्ष श्री रवींद्र गोवळकर, सदस्य श्री सुनील रहाटे, सौ निशिगंधा गोताड व बहुसंख्य पालक उपस्थित होते. गोपाळांची पांगत हा उपक्रम ही घेण्यात आला.

Previous articleमालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात ग्रंथप्रदर्शन उपक्रम
Next articleभारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.