Home रत्नागिरी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत चिरायू हॉस्पिटलमध्येही शानदार ध्वजारोहण

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत चिरायू हॉस्पिटलमध्येही शानदार ध्वजारोहण

125

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0040.jpg

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत चिरायू हॉस्पिटलमध्येही शानदार ध्वजारोहण                       रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज जिल्हाभरात आरंभ झाला. या अंतर्गत रत्नागिरीतील प्रसिद्ध चिरायू हॉस्पिटलमध्येही अमृत महोत्सव अंतर्गत तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चिरायु हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी आणि अधिकारी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत सादरीकरण झाले.

चिरायु हॉस्पिटलचे डॉ.नितिन चव्हाण, डॉ.अनिरूध्द फडके, डॉ सचिन यादव, डॉ.ज्योती चव्हाण, डॉ.श्रीविजय फडके, डॉ.अभिजित पाटील, डॉ.पल्लवी यादव, सी. ओ.ओ. आनंद फडके सर व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जिल्ह्याच्या विविध भागात तिरंगा मोहिमेला आज उत्साही वातावरणात आरंभ झाला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फूटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसधारांमध्ये भिजत हजारो रत्नागिरीकरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व राष्ट्रभक्तीची ओळख करुन दिली.

Previous articleमुसळधार पावसातही रत्नागिरीत एकता तिरंगा रॅलीला उत्तम प्रतिसाद
Next articleकेंद्रीय मंत्री नारायण राणेनी दिली रत्नागिरी कारागृह, लोकमान्य टिळक स्मारकास भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.