Home नांदेड प्रेस व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप.

प्रेस व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप.

144

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0074.jpg

प्रेस व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर: आज दिनांक 12 /8/2022 रोजी प्रेस व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर यांच्या वतीने विश्व पब्लिक स्कूल भक्तापुर रोड देगलूर या शाळेला 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ध्वज वाटपाचा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रेस व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संतोष मंनधरणे यांनी सर्व विद्यार्थ्याला ध्वजा बद्दल माहिती देऊन ध्वज कसे फडकवायचे याबद्दल नियमावली सांगितली. कार्यक्रमास विशाल पवार ईश्वर देशमुख शेखर पनतुलवार विलास बर्गे सर यांची उपस्थिती लाभली. यावेळी शाळेचे संस्थापक श्री कैलास एजगे सर,
शाळेचे प्रिन्सिपल आम्रपाली मॅडम, स्वाती मंनधरणे मॅडम, संध्या बिडवे मॅडम, देशमुख मॅडम, पूजा मॅडम,भाग्यश्री मॅडम, बबीता मॅडम सह शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Previous articleआदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या वसाली गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव संपन्न
Next articleरामतीर्थ ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवाची अभियानाचा शुभारंभ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.