Home नांदेड रामतीर्थ ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवाची अभियानाचा शुभारंभ.

रामतीर्थ ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवाची अभियानाचा शुभारंभ.

144

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0075.jpg

रामतीर्थ ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवाची अभियानाचा शुभारंभ.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
रामतीर्थ तालुका बिलोलीच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सवी वर्ष ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त हरघर तिरंगा रॅलीचे आयोजन करून हर घर तिरंगा विषयी जनजागृती करण्यात आली.
रामतीर्थ येथे आजादी का अमृत महोत्सवी वर्ष म्हणून ग्रामपंचायत रामतीर्थ आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा, आंगणवाडी,बचतगट व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त हरघर तिरंगा रॅलीचे आयोजन करून हर घर तिरंगा विषयी जनजागृती करण्यात आली
यावेळी सरपंच मनीषाताई तोडे,उपसरपंच जयश्रीताई देगलूरे, चित्रकलाताई पूयड, सुजाता कांबळे, ग्रामसेवक हणमंत नरवाडे, हणमंत पाटील वाडेकर,सुधाकर पांचाळ, मुरलीधर पाटील,राजेंद्र पाटील तोडे, सुनील कांबळे,श्रीराम पाटील,वनिता जीगळेकर,पोर्णिमा भंडारे,आदीसह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

Previous articleप्रेस व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप.
Next articleस्वामी विवेकानंद महाविद्यालयात डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.