Home रत्नागिरी बिबट्या तस्करी प्रकरणी आरोपींकडून बंदुकीसह १४ नखे, दातासह अन्य साहित्य जप्त

बिबट्या तस्करी प्रकरणी आरोपींकडून बंदुकीसह १४ नखे, दातासह अन्य साहित्य जप्त

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0040.jpg

बिबट्या तस्करी प्रकरणी आरोपींकडून बंदुकीसह १४ नखे, दातासह अन्य साहित्य जप्त                           रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणातील आरोपींकडून कणकवली पोलिसांनी शिकारीसाठी वापरलेल्या बंदूकीसह, बिबट्याची १४ नखे, दात व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या शिकारी प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असून त्या आरोपीच्या मागावर पोलीस आहेत, यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस नाईक पांडुरंग पांढरे यांचे पथक करत आहे.

Previous articleस्वातंत्रदिनी लाल किल्यावर स्वदेशी होवित्जर तोफ धडाडणार; २१ तोफांची सलामी
Next articleपोलीस पथकाच्यावतीने देशभक्तीपर गीतांचे गायन सावर्डे विद्यालयात लक्षवेधी उपक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here