आशाताई बच्छाव
चांदवड,(सुनील गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) हर घर तिरंगा घर घर तिरंगा जिल्हा परिषद शाळा कळमदरे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक रुंद 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी करीत आहे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ श्री राजेश लक्ष्मण गांगुर्डे यांचे सहकारी गणपत धोंडीराम गांगुर्डे अभिमान गणपत गांगुर्डे साईनाथ केशव जाधव गोकुळ कचरू गांगुर्डे नवनाथ दत्तू जाधव कौतिक बाजीराव कासव राजेंद्र केशव जाधव कौतिक दत्तू जाधव नवनाथ गंगाधर गांगुर्डे हरी लक्ष्मण गांगुर्डे सर्व गावाचे लाडके तरुण तडफदार नेतृत्व करणारे मेजर सुनील नाना गांगुर्डे हे सर्व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच शाळेसाठी गावासाठी गावातील गोरख गरीब जनतेसाठी कायम नेतृत्व करणारे आमच्या गावचे सर्वांचे लाडके गणू काका सुनील गांगुर्डे राजेश गांगुर्डे अभिमान गांगुर्डे हे सर्वजण निस्वार्थ सेवा करतात तरी शालेय समितीचे मुख्याध्यापक भाऊसाहेब घुमरे सर यादव सर वनवे मॅडम हे सर्वजण उपस्थितीत राहून यांनी 75 व्या अमृत महोत्सव साजरा करण्याची जयत तयारी केली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत






