Home बुलढाणा मोताळा बस स्थानकासमोरील दुभाजक बनले वाहनधारकांसाठी धोकादायक       

मोताळा बस स्थानकासमोरील दुभाजक बनले वाहनधारकांसाठी धोकादायक       

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0016.jpg

मोताळा बस स्थानकासमोरील दुभाजक
बनले वाहनधारकांसाठी धोकादायक                मोताळा युवा मराठा न्युज संजय पन्हाळकर
दोन्ही बाजुंनी वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने येथील बस्थानकासमोरील दुभाजकाची निर्मिती करण्यात आली आहे परंतु बस्थानकासमोरील रस्त्यावर दिशादर्शक फलक व रात्रीच्या वेळी प्रकाश्याची व्यवस्था नसल्यामुळे हे दुभाजक वाहनधारकांना दिसत नाही त्यामुळे त्या ठिकाणी सतत अपघाताच्या घटना घडत असतात ; 9आगस्त रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास दुभाजकावर कार आदळून अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी कार् मधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत तरी बस्थानकाजवळ दिशादर्शक फलक लावून पर्काश्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक करीत आहे गतिरोधक बसवण्यात यावे
! मोताळा ते बुलडाणा मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते .बस स्थानकापासून बोरखेडी गावापर्यंत दोन्ही बाजूला घरे आहेत त्यामुळे दुभाजकाजवळ गतिरोधक बसवण्याची आवश्यकता आहे अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे
-शेख जाबीर शेख. बशीर ; माजी तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here