Home रत्नागिरी कळंबस्ते हायस्कूलमध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न

कळंबस्ते हायस्कूलमध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0045.jpg

कळंबस्ते हायस्कूलमध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न                                                   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

समाज प्रबोधन शिक्षण संस्था संचलित डॉ.र.दि.गार्डी माध्यमिक विद्यालय,कळंबस्ते या प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अनेक स्पर्धा पार पडल्या .यामध्ये पुढील विद्यार्थांनी संपादन केले.

निबंध स्पर्धा –प्रथम -अलिशा नागवेकर, व्दितीय-वेदिका मयेकर, तृतीय –प्रणय होडे.

वक्तृत्व स्पर्धा–प्रथम-आदिती साटले, व्दितीय–सिध्दी झोरे, तृतीय–सुप्रिया गोरे .

घोषवाक्ये स्पर्धा- प्रथम -पूजा तावडे, व्दितीय–ऋतिका आमकर,तृतीय–सुप्रिया गोरे.
चित्रकला स्पर्धा- प्रथम-आदित्य बसवणकर , व्दितीय- स्नेहल जांगळी, तृतीय-सिध्देश तांबे.

रांगोळी स्पर्धा -प्रथम-अलिशा नागवेकर आणि पुर्वा नागवेकर ,व्दितीय–प्रथमेश जांगळी आणि आर्यन पाटील, तृतीय-पूजा मालप स्पर्धेचे नियोजन व सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप तांबे यांनी केले होते .परीक्षक म्हणून प्रियांका दळी, नारायण शिंदे,विजय मोहिते यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद दळी होते .नुरोद्दीन सौंदलगे , अजित जाधव यांनी मार्गदर्शन केले .सर्व यशस्वी विद्यार्थांचे कळंबस्ते केंद्राचे प्रमुख राजा महाडिक, फणसवणे सरपंच राजेंद्र विचारे ,उपसरपंच हनिफ वलेले,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ ,पालक केंद्रातील शिक्षक, माजी विद्यार्थी, संस्था सदस्य यांनी रांगोळी प्रदर्शनास भेट देऊन सर्व मुलांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleराज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा जितेंद्र चव्हाण
Next articleरमेश शिंपणेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here