Home रत्नागिरी लांजातील काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागल्याने वाहतूक थांबवली वाहतुकीचे अनेक मार्ग...

लांजातील काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागल्याने वाहतूक थांबवली वाहतुकीचे अनेक मार्ग बंद

141

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0028.jpg

लांजातील काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागल्याने वाहतूक थांबवली वाहतुकीचे अनेक मार्ग बंद                                                            रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिटीश कालीन पुल सकाळी ११ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला आहे. बॅरिकेट्स लावून वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र महामार्गावर वाहने बराच काळ रखडल्याने वाहतुक देवधे- दाभोळे मार्गे कळविण्यात आली आहे. अंजणारीतील मंदिरही पाण्याखाली गेले आहे. लांजा तालुक्यात अनेक वाहतुकीचे मार्ग ठप्प झाले आहेत. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

Previous articleआंबेड बुद्रुक शाळा 2 कानरकोंड येथे हर घर तिरंगा रॅली
Next articleमहिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये मुली ठरल्या रौप्य पदकाच्या मानकरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.