Home रत्नागिरी तोणदे येथे सांब मंदिरात पाणी भरण्यास सुरुवात आज नाम सप्ताहला सुरुवात

तोणदे येथे सांब मंदिरात पाणी भरण्यास सुरुवात आज नाम सप्ताहला सुरुवात

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0014.jpg

तोणदे येथे सांब मंदिरात पाणी भरण्यास सुरुवात आज नाम सप्ताहला सुरुवात                                 रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरून चालणे वा वाहन चालवणेही अवघड होत असून काही फूट अंतरावरील दिसत नसून वाहनांचे दिवे लावूनही उपयोग होत नव्हता. तालुक्यात ठिकठिकाणी पाणी भरले असून अनेक भागांना तलावाचे स्वरूप तर नद्यांना पूर आले आहेत.

आजपासून रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावी श्री सांब मंदिरात श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या दुसऱ्या सोमवारी हरी नाम सप्ताह सुरवात होत आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे नदीच्या महापुराचे पाणी श्री सांब मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून अविस्मरणीय श्री सांब महाराजांना जलाभिषेक घडत आहे.

Previous articleआडिवरे येथील श्री दत्तप्रसाद पेट्रोल पंपाचे निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन
Next articleभाजप खा. हिना गावित यांच्या गाडीचा अपघात:नाकाचे हाड फ्रॅक्चर उपचारांसाठी नंदुरबारहून मुंबईला रवाना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here