Home रत्नागिरी आडिवरे येथील श्री दत्तप्रसाद पेट्रोल पंपाचे निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

आडिवरे येथील श्री दत्तप्रसाद पेट्रोल पंपाचे निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

138

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0008.jpg

आडिवरे येथील श्री दत्तप्रसाद पेट्रोल पंपाचे निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन                                           रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे कार्यकर्ते व राजापूर तालुक्यातील कशेळी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील यांच्या आडिवरे येथील श्री दत्तप्रसाद पेट्रोलियम नूतन पेट्रोल पंपाचे उद्घाटन निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी झाले.

यावेळी वसंत य. पाटील, श्री. काशिनाथ य. पाटील तसेच समस्त पाटील कुटुंबीय आणि याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव व मान्यवर उपस्थित होते.

Previous articleशासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्ट्या जाहीर गोपाळकाला, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशीला सुट्टी
Next articleतोणदे येथे सांब मंदिरात पाणी भरण्यास सुरुवात आज नाम सप्ताहला सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.