Home वाशिम अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0057.jpg

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी          वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

वाशिम रोड वर अमाणी गावाजवळ मोटारसाईकल चा आपघात होऊन ऐक जन ठार तर ऐक जन जख्मी झाल्याची घटना घडली. पातुर वरुन वाशिम कडे होंडा शाईन क्रॅ MH 30 BP 6972 ने जात आसताना अमानी गावा जवळ आज्ञात वाहानाच्या धडकेत रात्री दहा च्या सुमारात दिंनाक 6.8.2022 ला विशाल शिंदे वय 17 गांव चिचखेड ता पातुर जि अकोला व निवास झळके वय 22 वर्ष चिचखेड ता पातुर जि अकोला यांना जोरदार धडक दिली त्यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली विशाल शिंदे यांच्या डोक्याला जबर मार असल्या मुळे उपचार दरम्यान मुत्यु झाला आमाणी गावच्या नागरीकाना माहिती मिळताच गावकऱ्यांनी तेथे धाव घेतली व नागरीकानी आरोग्य विभागाच्या रुग्नवाहिका 108 क्रंमाकावर संपर्क केला रुग्नवाहिका घटना स्तळी तात्काळ पोचली जवळच्या मालेगांव ग्रामीण रुग्नालयात हलिवले तर पुडील उपचारा साठी जिल्हा सामान्य रुग्नाल्यात निवास झळके यांना पाठवले आहे. रुग्नवाहिकेचे चालक राहुल सांगळे डाॅ दिपक पाटील यांनी जख्मी ला सर्वतोपरी उपचार करीत मदत केली

Previous articleदलीत वस्ती सुधार योजना गावांतर्गत रस्त्याच्या कामाची चौकशी करा ग्रामस्थांची मागणी.
Next articleफिरत्या वाहनाद्वारे घरोघरी तिरंगा अभियानाच्या प्रचारास शुभारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here