Home नाशिक दलीत वस्ती सुधार योजना गावांतर्गत रस्त्याच्या कामाची चौकशी करा ग्रामस्थांची मागणी.

दलीत वस्ती सुधार योजना गावांतर्गत रस्त्याच्या कामाची चौकशी करा ग्रामस्थांची मागणी.

128

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0043.jpg

दलीत वस्ती सुधार योजना गावांतर्गत रस्त्याच्या कामाची चौकशी करा ग्रामस्थांची मागणी.
मालेगाव : तालुक्यातील तळवाडे येथे गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी दलितवस्ती सुधार योजना अंतर्गत दलितवस्ती २ भामेश्वर नगर येथे रस्ता बनवण्यात आला होता. सदर रस्त्याचे संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.रस्ता ठिकठिकाणी उखडला असून त्यात रेतीचाच जास्त वापर केल्याचे निदर्शनास येत आहे.जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आहेत.शासनाच्या निधीचा दुरुपयोग होऊन असले रस्ते तयार होत असतील तर काय उपयोग? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. सदर रस्ता कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तळवाडे ग्रामस्थांन कडुन होत आहे .

Previous article“खरा मतिमंद कोण? महापालिकेचे कर्मचारी की दिखावा करणारे राजकारणी मालेगांवात मतिमंद युवकाची अजब कर्तबगारी!           
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.