Home नाशिक “खरा मतिमंद कोण? महापालिकेचे कर्मचारी की दिखावा करणारे राजकारणी मालेगांवात मतिमंद युवकाची...

“खरा मतिमंद कोण? महापालिकेचे कर्मचारी की दिखावा करणारे राजकारणी मालेगांवात मतिमंद युवकाची अजब कर्तबगारी!           

169

आशाताई बच्छाव

Screenshot_20220807-175620_WhatsApp.jpg

“खरा मतिमंद कोण? महापालिकेचे कर्मचारी की दिखावा करणारे राजकारणी मालेगांवात मतिमंद युवकाची अजब कर्तबगारी!                          मालेगांव,  (प्रशांत बच्छाव विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-आँगस्ट महिना म्हटला की,अंगात नवचैतन्याचे वारे संचारु लागते.नऊ आँगस्ट क्रांतीदिन,पंधरा आँगस्ट स्वातंत्र्यदिन असे विविध राष्ट्रीय सण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांच्या आठवणी जागृत करणारा हा आँगस्टचा महिना.पण….नाशिकच्या मालेगांव शहरातील किदवाई रोडवर बुनकर बाजाराशेजारी असलेल्या “शहिदो की यादगार” या स्मृतीस्थळाकडे खर तर मालेगांवच्या महानगरपालिका कर्मचारी व स्वतः ला मोठमोठे राजकारणी म्हणूवून घेणाऱ्यांचे कधी लक्षच गेले नाही.मात्र मालेगांव शहरातल्या एका मतिमंद युवकाने या स्मृतीस्थळाची साफसफाई करुन अनोख्या पध्दतीने “शहिदो की यादगार” या स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण करुन स्वतः च उदघाटन केले.युवा मराठा न्युज परिवार त्याच्या कर्तबगारीला सलाम करीत आहे.

Previous articleचिपळूण परिसरात मुसळधार पाऊस
Next articleदलीत वस्ती सुधार योजना गावांतर्गत रस्त्याच्या कामाची चौकशी करा ग्रामस्थांची मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.