Home नाशिक कर्मवीर शिवराम दादाजी हिरे याची जयंती व पुण्यतिथी साजरी

कर्मवीर शिवराम दादाजी हिरे याची जयंती व पुण्यतिथी साजरी

168

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0026.jpg

कर्मवीर शिवराम दादाजी हिरे याची जयंती व पुण्यतिथी साजरी                                               निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज दिनांक ७ आॅगस्ट २०२२ रोजी कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायती येथे संस्थेचे संस्थापक कर्मवीर शिवराम दादाजी हिरे याची जयंती व पुण्यतिथी असा दुहेरी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दादाजींच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले.
रोहित समाधान शेवाळे
आदित्य सतिश शेवाळे
समिक्षा बबन सावंत
तेजल सुरेश व्हडगर
पुजा वाळू दैन्ये
जयश्री भागवत सुर्यवंशी
अक्षदा समाधान हिरे
नेहल कैलास मोरे
मृणाल कैलास मोरे
या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल परशराम हिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,जेष्ट शिक्षक श्री.एन.के.आहिरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दादाजींचे जीवन चरित्र उलगडून दाखवले.
श्री.मंन्सुरी सर, श्री.सुरेश गोविंदराव हिरे सर, श्री.कदम सर,श्री.सुर्यवंशी सर, श्री.विजय हिरे सर, श्री.बिडगर सर , श्री.निलेश हिरे सर, श्री.समाधान अहिरे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.महावीर सर , श्री.अनिल शेवाळे, श्री.वाल्मिक बाविस्कर विद्यार्थी पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान अहिरे सर यांनी तर आभार प्रदर्शन बिडगर सर यांनी केले.

Previous articleनिताणे येथे शिक्षण परिषद संपन्न.
Next articleनमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.