Home नांदेड शिरुर शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी बालाजी पाटील

शिरुर शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी बालाजी पाटील

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0012.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार.                        शिरूर येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी सोपान बालाजी पाटील यांची बिनविरोध निवड. उमरी तालुक्यातील मौजे शिरूर .जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक झाली असता .त्यामध्ये सोपान पडोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी बितनाळ संकुलाचे केंद्रप्रमुख आदरणीय व्हि.डी जाधव साहेब केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय भगवानराव संपतवार, लक्ष्मण वडमुले सर ,शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय यांनी पठाण सर. साईनाथ पिलंगवाड माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती. यांच्यासह शाळेतील शिक्षक एन एम कांबळे सर ,रामचंद्र मोरे सर, मॅडम, प्रताप भिसे सर ,यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेतील शिक्षकांनी पालकांचे समुपदेश करून सहकार्य केले. मुख्याध्यापक पठाण सर यांनी उपस्थित होते मान्यवरांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. नवीन सदस्याच्या सत्कार करण्यात आला.

Previous articleप्रहारच्या तालुका अध्यक्षपदी शिंदे तर विधानसभा अध्यक्ष पदी राठोड यांची निवड.
Next articleनिताणे येथे शिक्षण परिषद संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here