Home नांदेड प्रहारच्या तालुका अध्यक्षपदी शिंदे तर विधानसभा अध्यक्ष पदी राठोड यांची निवड.

प्रहारच्या तालुका अध्यक्षपदी शिंदे तर विधानसभा अध्यक्ष पदी राठोड यांची निवड.

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0035.jpg

प्रहारच्या तालुका अध्यक्षपदी शिंदे तर विधानसभा अध्यक्ष पदी राठोड यांची निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड –
प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुखेड तालुकाध्यक्षपदी सतिष शिंदे केरूरकर यांची तर मुखेड – कंधार विधानसभा अध्यक्षपदी बालाजी राठोड यांची निवड करण्यात आली.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या आयोजित आढाव बैठकीत माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ देशमुख, महानगराध्यक्ष प्रितपालसिंघ शाहू महाराज, युवा जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा वडेवार, मुखेड शहराध्यक्ष साईनाथदादा बोईनवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
यावेळी राहुल कंदमवार,गिरिधर पाटील केरूरकर,विनायक पाटील माहेगावकर,सोशल मिडिया तालुका अध्यक्ष अनिल घायाळे सलगरकर, गोपाळ पाटील जाहुरकर,
बजरंग पाटील पाळेकर,दिगांबर मामिलवाड,नितीन घोळगीरे,नागेश पाटील केरूरकर,
अस्लम शेख, कांबळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleघुंगराळा येथे वीज समस्या मेळावा संपन्न. आयोजक वसंत सुगावे पाटील यांची माहिती.
Next articleशिरुर शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी बालाजी पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here