Home गडचिरोली कोदेपार येथे सोलर पंप कामाचे लोकार्पण डॉ. सतीशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते संपन्न

कोदेपार येथे सोलर पंप कामाचे लोकार्पण डॉ. सतीशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते संपन्न

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0048.jpg

कोदेपार येथे सोलर पंप कामाचे लोकार्पण डॉ. सतीशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते संपन्न                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज दि.५.८.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभिड तालु्यातील कोदेपार (ग्राम पंचायत मिंडाळा)येथे सोलर पंप कामाचे लोकार्पण सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता डॉ. सतिशभाऊ वारजूकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रणयाताई गड्डमवार.ग्राम पंचायत सरपंच गणेश गड्डमवार,सरपंच येनोली अमोल बावनकर,सरपंच उष्लाळमेंढा हेमंत लांजेवार, उपसरपंच अर्चनाताई मडावी, युवक काँग्रेस कर्याध्यक्ष सौरभ मुळे,ग्राम पंचायत सदस्य वालिष लाउत्रे, पौर्णिमा नवघडे, चित्राताई मांदाळे,स्वप्नील नंन्नावरे,
मुन्नाबाबू राऊत, चंद्रशेखर टेकाम,अरुनजी टेकाम,शामराव शहारे,किरण गरपुडे,प्रमोद मडावी, गुरुदास टेकाम, मुरलीधर कोडापे,अनिल टेकाम,केशवजी टेकाम,किशोर नवघडे,अजित गुरपुढे, व गावातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here