Home गडचिरोली हुकुमशाही व वाढत्या महागाईच्या विरोधात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे गडचिरोली...

हुकुमशाही व वाढत्या महागाईच्या विरोधात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे गडचिरोली येथे जेलभरो आंदोलन

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0056.jpg

हुकुमशाही व वाढत्या महागाईच्या विरोधात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे गडचिरोली येथे जेलभरो आंदोलन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस  चे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या G.S.T. मुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्नीपथ योजने मुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले असून याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा.आमदार नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव तथा माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश अध्यक्ष आदिवासी कॉंग्रेस तथा माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, माजी आम. पेंटाजी तलांडी,  प्रदेश सचिव पंकज गुडेवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, प्रदेश सचिव भावना वानखेडे, माजी जी.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, कॉंग्रेस नेते हसनअली गिलानी,  जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला कॉंग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक कॉंग्रेस प्रदेश महासचिव विश्वजीत कोवासे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, दीपक मडके, सुनील डोग्रा, विनोद लेनगुरे, दिलीप घोडाम, सुनील चडगुलवार, अनिल कोठारे, दिवाकर निसार, वसंत राउत, धीवरू मेश्राम, विश्वास भोवते, पार्श्वनाथ आभारे, रुपेश टिकले, दीपक रामने, सुदर्शन उंदीरवाडे, हरबाजी मोरे, रुपेश टिकले, मनोहर नवघडे, आय.बी. शेख, शेषराव तलमले, राजेन्द्र कुकडकर, कृष्ना झंजाळ, सुधीर बांबोळे, कमलेश खोब्रागडे, जितेंद्र मुन्घाटे, हिवराज करकाडे, चरणदास सिडाम, विजय मडावी, शामराव टेकाम, चोखाजी बाम्बोले,  बंडू खोब्रागडे, सचिन मेश्राम, मिलिंद बारसागडे, बाळू मडावी, माजीद सय्यद, राजू रणदिवे, घनश्याम मुर्वतकर, निकेश कामीडवार, पुंडलिक गेडाम, श्रीकांत काथोटे, रेवनाथ धनफोले, संदीप भैसारे, अब्दुल पंजवानी, बाळकृष्ण नैताम, उमाजी गावतुरे, सदाशिव कोडापे, सुखदेव वासनिक, रुपेश सलामे, जावेद खान,  कालिदास गेडाम, येमाजी गेडाम, मोरेश्वर शेरकी, आशिक बाम्बोले, गणेश कोसरे, मनोहर बारसागडे, शामराव बाम्बोले, समीर धोलने, प्रशिक सोरते, रमेश धकाते, सूरज धाकडे, प्रशिक सोरते, सचिन मांडवकर, स्वप्नील गेडाम, मनोज गडपायले, दीपक चुधरी, समीर ताजने,  परशुराम गेडाम, पुरुषोत्तम शिडाम, बाबा साळव, नृपेश नंदनवार, आय. बी. खोब्रागडे, चंद्रकांत मडावी, राजकुमार रहाते, जी.बी. मेश्राम, गौरव येणपरेड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, कल्पना नंदेश्वर, लता मुरकुटे, नीता वडेट्टीवार, उत्तरा बोरीवार, प्रेमिला सिडाम, आशा मेश्राम, कल्पंना वड्डे, वर्षा गुल्देवकर, पोर्णिमा भडके, संघमित्रा राजवाडे, सुमन उंदिरवाडे, लता भैसारे, अहिल्या सहारे, साशिकला सहारे,  वंदना चंद्र्गीरवार , आरती कंगाले, अर्चना रत्त्नावर, हेमा रत्नावर, लीलाबाई गेडाम, विजया भानोसे, गीता खानोरकर, सोनी खानोरकर, मंगला बाम्बोले, शीतल बाम्बोले, दुर्गा मेश्राम, सुनिता मुरमुर्वर, जोत्सना श्रुगार्पवार, हर्षापुण्यपवार, प्रेमिला सिडाम सह शेकडोच्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, महिला या आंदोलनास उपस्थित होते.

Previous articleदेव-घैसास-कीर महाविद्यालयात गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी
Next articleकोदेपार येथे सोलर पंप कामाचे लोकार्पण डॉ. सतीशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here