• Home
  • !सरपंच प्रशांत आत्राम यांच्या प्रयत्नाने मौजा तोडसा येथे सर्वरोग निदान व मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम सम्पन्न,!!

!सरपंच प्रशांत आत्राम यांच्या प्रयत्नाने मौजा तोडसा येथे सर्वरोग निदान व मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम सम्पन्न,!!

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0047.jpg

!!सरपंच प्रशांत आत्राम यांच्या प्रयत्नाने मौजा तोडसा येथे सर्वरोग निदान व मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम सम्पन्न,!!                                                         गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय , सावंगी (मेघे)व रोल अहेरी यांच्या विद्यमाने,
दि 05/08/2022 रोजी शुक्रवार ला सकाळी 09:00 ते 02:00 वाजे पर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते ”,

मौजा तोडसा ग्राम पंचायत तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथिल शासकीय माध्यमिक तथा महाविद्यालय कन्या आश्रम शाळेत,

रुग्णाची तपासणी 230 जनांची करण्यात आले असुन त्यापैकी 43 रूग्ण डोळ्यांचा मोतीबिंदु , हरणीया,व विविध प्रकारचे ऑपरेशन करिता सावंगी मेघे आयुर्विज्ञान संस्था येथे नेण्यात येईल व मोफत सर्जरी उपचार होणार आहे,

नेत्ररोग,बालरोग,कान,नाक,घसा, अस्तिरोग, स्त्रीरोग,मुखरोग,त्वचारोग,श्वशन रोग, व विविध प्रकार चे उपचार मोफत करण्यात येत असुन यांचा लाभ तोडसा परिसरातील व एटापल्ली तालुक्यातील रुग्णानी लाभ घेतलेला आहे,

विनीत

डॉ अभ्युदय मेघे
मुख्य कार्यकारी अधिकारी
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान सावंगी मेघे

श्री धीरजलाल पटेल
अध्यक्ष
रोल अहेरी

डॉ सुरेश डंबोले
सचिव
गणेश बोडावार
समन्वयक,
गंगाधर तडस
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
रोल अहेरी

दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान चे
सर्व तज्ञ डॉक्टर यांची टिम व आयोजक,
प्रशांत आत्राम
सरपंच ग्राम पंचायत तोडसा,
देविदास पिल्लारे ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायत तोडसा,

anews Banner

Leave A Comment