Home परभणी आदर्श गाव व आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत NCD CAMP आयोजित करण्यात आला...

आदर्श गाव व आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत NCD CAMP आयोजित करण्यात आला होता.

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0039.jpg

आदर्श गाव व आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत NCD CAMP आयोजित करण्यात आला होता.
विष्णु डाखुरे कोरवाडीकर ( तालुका प्रतिनिधी )

जिंतूर तालुक्यातील कोरवाडी गावात
दिं-5/8/2022 रोजी आदर्श गाव व आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत NCD CAMP आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये प्रामुख्याने 30+ नागरिकांची रक्ततपासणी,उच्च रक्तदाब तपासणी ई. करण्यात आली
30+ नागरिक तपासणी-80
किशोरवयीन मुलांची संख्या-60
Sputam Collection-08
कोविड लसीकरण-29
RTPCR-30
सदरील कॅम्प यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोराळकर ,डॉ. आशुतोष पाटील (वै.अ. प्रा.आ.कें. वझर) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदरील कॅम्पला सिडाम मॅडम,राठोड ,यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले कॅम्पला कबले मॅडम(LHV),गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवली.
कॅम्प यशस्वीतेसाठी उपकेंद्र कोरवाडीचे डॉ. सागर कांगणे (स.आ.अ.),डॉ. अमित वांझोलकर,जय प्रधान(आरोग्य सेवक),रीना वाहाणे(आरोग्य सेविका)आशा , प्रभावती पवार ,भागू रेवाळे,अंगणवाडी शिला अणकर ,उर्मिला ताठे , गोदावरी राखोंडे ई. प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here