Home नांदेड भोकरच्या लामाकानीत वृक्षारोपण संपन्न

भोकरच्या लामाकानीत वृक्षारोपण संपन्न

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0033.jpg

भोकर तालुका.प्रतिनिधी पवन पवार युवा मराठा न्युज नेटवर्क-                                                लामकानी येथील महादेव मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे साहेब उपस्थित होते, तसेच तलाठी मुंडकर मॅडम, पोलीस पाटील बाबुराव जाधव, सरपंच पालेपवाड साहेब, स्वस्त धान्य दुकानदार प्रतिनिधी राहुल पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लामकानी येथील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश होता आणि गावातील अंगणवाडी येथील कर्मचारी गावकरी मंडळ उपस्थित होते.

Previous articleघरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleअखेर चौथ्या दिवशी रस्ता मोकळा करून तामगाव ग्रामस्थांचे उपोषणाची सांगता..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here