Home गडचिरोली वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (WCL.)डब्ल्यू सी एल च्या मुरमार खाणीमध्ये भूमिगत खाणकाम चालूू...

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (WCL.)डब्ल्यू सी एल च्या मुरमार खाणीमध्ये भूमिगत खाणकाम चालूू ठेवण्याकरिता खा.अशोकजी नेते यांची मागणी.

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0037.jpg

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (WCL.)डब्ल्यू सी एल च्या मुरमार खाणीमध्ये भूमिगत खाणकाम चालूू ठेवण्याकरिता खा.अशोकजी नेते यांची मागणी.

मा.श्री. रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे,कोयला व खनिज भारत सरकार,नई दिल्ली. यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जानेवारी 2003 पासून भूमीगत WCLची मुरमार खाण स्थिर आहे.ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पच्या नियुक्त कोर आणि बंपर झोनच्या बाजूला येते.अगोदर पासूनच या खाणीला पर्यावरण व वनीकरण यांची वैधता प्राप्त आहे.त्यासाठी या खाणीला 2001-2002 मध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे.
संदर्भात भारत सरकारच्या MOEF & CC द्वारे11/09/2019 ही राजपत्र अधिसूचना जारीकेल्यामुळे खंड 4.1 विषय खाणच्या आत आली आहे.
मुरमार भूमिगत खाणमध्ये सुमारे 450 मजुरवर्ग काम करतात. व दरवर्षी सुमारे 80,000/- टन कोळसाचे उत्पादन करते.आतापर्यंत कंपनीने 32 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक केलेली आहे.या खाणीतील कोळसा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ला पाठविला जाते.त्यामुळे मुरमार खाण बंद केल्यास खाणीमध्ये काम करणाऱ्या मजुरावर उपासमारीची पाळी येईल
तसेच वीज उत्पादक निर्मितीला सुद्धा अडचण येऊ शकेल. तसेच मुरमार खाण भूगर्भातील असल्याने पर्यावरणावर व भूपृष्ठभागावर सुद्धा याचा परिणाम होत नाही.त्यामुळे, ईएसझेड च्या तरतुदीच्या कलम 4.1 अंतर्गत विचारात घेतले जावे.करिता मुरमार भूमिगत खाण वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड कोळसा उत्खनन चालू ठेवावे. अशी मागणी खा.अशोकजी नेते यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कदानवेत

Previous articleसंजय राऊत यांना ८ आँगस्टपर्यत कोठडी
Next articleसुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा जंक्शन रेल्वे स्टेशन वडसा व नागभीड येथे थांबा द्या. खा.अशोकजी नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here