Home गडचिरोली तिरखुरा येथे वाचनालय व अभ्यासकेंद्रा चे भूमिपूजन सपंन्न

तिरखुरा येथे वाचनालय व अभ्यासकेंद्रा चे भूमिपूजन सपंन्न

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0026.jpg

तिरखुरा येथे वाचनालय व अभ्यासकेंद्रा चे भूमिपूजन सपंन्न

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चिमूर तालुक्यातील तिरखुरा येथे काही दिवसांपूर्वी ७४ चिमूर विधानसभेचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर हे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असता येथील विद्यार्थ्यांनी वाचनालय व अभ्यासकेंद्राची मागणी केली विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद चंद्रपूर च्या जिल्हा निधीतून वाचनालय व अभ्यास केंद्रासाठी तीरखुरा नवेगाव पेठ येथे डॉ. सतीशभाऊ वारजूकर यांनी निधी उपलब्ध करून दिला व आज दि.४.८.२०२२ ला सतीश भाऊ वारजूकर यांच्या उपस्थितीत किशोरभाऊ शिंगरे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी,प्रामुख्याने ग्राम पंचायत उपसरपंच बालाजी जांभूळे, विकाशजी शिंदे, ग्राम पंचायत सदस्य प्रविणाताई डांगे, ग्राम पंचायत सदस्य वणीताताई मडकाम, ग्राम पंचायत सदस्य शारदाताई शिरभये,किशोरजी डांगे,राजेंद्र डांगे,मनीष वाघ, दिवाकर कुळमेथे,ताराचंद लोखंडे,ताणाबाई लोखंडे, अपर्णा डांगे, पौर्णिमा लोखंडे,शशिकला डांगे,राकेश डांगे,सेजल लोखंडे, प्राची डांगे, बादल डांगे,महेश मेश्राम,कुणाल मडकाम,पवन मगर,अक्षय लोखंडे, स्वप्नील जांभूळे,अमित पाटील,सोनल धाडसे, येशोधरा लोखंडे,विमलबाई डांगे, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here