Home गडचिरोली मसली येथिल काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नामदेवजी ननावरे आपत्ती ग्रस्ताला, डॉ.सतिशभाऊ वारजूकर...

मसली येथिल काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नामदेवजी ननावरे आपत्ती ग्रस्ताला, डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून आर्थिक मदत

127

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0038.jpg

मसली येथिल काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नामदेवजी ननावरे आपत्ती ग्रस्ताला, डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून आर्थिक मदत                        गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चिमुर विधानसभा क्षेत्रातील चिमुर तालुक्यांतील मसली येतील रहीवाशी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नामदेवजी ननावरे हे काही दिवसा पासुन आजारी होते हि बाब सतिश भाऊ ना लक्षात येताच सतिश भाऊ नी पण कुठलीही विलंब न लावतात मसली येथे जाऊ भेट दिली, नियतीला ते मात्र मान्य नव्हत नेहमी प्रमाणे हालकीच्या परस्थित कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा उपचार केला आता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पट्टनिवर आली त्यांची मुलगा व पत्नी कशी मोल मजुरी करून कुटुंब चालवत आहे ही सर्व बाब येथील काँग्रेस चे कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिशभाऊ वारजुकर
सतीशभाऊ यांनी लगेच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या
तब्बेतिची विचारपूस केली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली या वेळी,चिमूर पंचायत समिती चे माजी उपसभापती तथा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा रोषणभाऊ ढोक,उपस्थित होते

Previous articleकावड यात्रेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले पूजन व स्वागत
Next articleकोल्हापूर शहर शिवसेना अपंग साह्य सेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर विविध मागण्यासाठी आंदोलन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.