Home पुणे अखिल गुरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.अण्णासाहेब यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

अखिल गुरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.अण्णासाहेब यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन निवेदन सादर

100
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0053.jpg

अखिल गुरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.अण्णासाहेब यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन निवेदन सादर

युवा मराठा न्युज वेब पोर्टल
रवि शिरस्कर, संग्रामपूर

आज जेजुरी (खंडोबाची ) येथे, मंगळवार, दिनांक २.०८.२०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा .नामदार श्री एकनाथजी शिंदें
साहेब, यांची अखिल गुरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.अण्णासाहेब शिंदे, व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा.श्री. जयदीप बारभाई, महिला प्रदेश अध्यक्ष मा.सौ.सुरेखा ताई तोरडमल, देवस्थान समिती अध्यक्ष मा.श्री. धनंजय दरे, यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. गुरव समाजाच्या मागण्याच्या संदर्भात मा.ना. श्री.एकनाथ शिंदे साहेब निवेदन देण्यात आले, गुरव समाजाच्या मागण्या करून, गुरव समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली,
या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. थोड्याच दिवसांमध्ये मंत्रालयात गुरव समाजाच्या मागण्या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
गुरव समाजाच्या वतीने आयोजित अधिवेशन निमंत्रण हि मा.ना.श्री एकनाथजी शिंदें साहेब, मुख्यमंत्री देण्यात आले,
या कार्यक्रमाची समाजाच्या शिष्टमंडळानी तब्बल सहा तास वाट पाहिली.
या वेळी अखिल गुरव समाज संघटनेचे श्री.उमेश गुरव,श्री.योगेश पोरे,श्री.सागर साळुंखे, श्री.महेश आगलावे.श्री.कुणाल पोरे,श्री.ओम मोकाशे,श्री.उमेश गुरव, श्री.श्रीनाथ राजगुरु,श्री.दिलीप आगलाव,श्री.अनिल बारभाई,श्री.विजय हरिश्चंद्रे,श्री.अनिश बारभाई ,श्री.अमित गुरव ,श्री.वैभव दिडभाई ,श्री.माधव बारभाई , श्री.क्षितीज आगलावे ,सौ. शंभोताई आगलावे , श्री.अनिल आगलावे.श्री गणेश आगलावे हे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here