Home पुणे अण्णाभाउ साठे जयंती उत्सहात साजरी 

अण्णाभाउ साठे जयंती उत्सहात साजरी 

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0041.jpg

अण्णाभाउ साठे जयंती उत्सहात साजरी
दापोडी मध्ये मा जि नगरसेवक संजय नाना माजी यांचा हस्ते पार पडला
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी मध्ये विविध राजकीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 102 व्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिभेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी तानाजी पुतळ्याजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अखिल दापोडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती स्वराज प्रतिष्ठान व माजी नगरसेवक संजय नाना काटे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संजय नाना काटे यांच्या हस्ते फकीरा कादंबरीचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी अण्णाभाऊंच्या जीवना वरील माहिती संजय नाना काटे यांनी सांगितले यावेळी रामदास भांडे राहुल चांदणे निलेश मंडलिक क्षितिज आईवळे दया अंकिते विपुल आडागळे दिलीप अडागळे जया भिसे आदित्य गबाले पवन चारा कटले सुभाष सुवासे सागर पाचणे ओंकार चारा कटले सद्गुरु काटे विजय शिंदे संतोष काटे राजाभाऊ काटे विलास अण्णा काटे विनायक काटे विलास हजारे यावेळी मान्यवर उपस्थित होते यावेळी लक्ष्मीकांत बाराते यांनी सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन जयसिंग काटे यांनी मानले

Previous articleलोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त दापोडीत वृक्षारोपण कार्यक्रम…
Next articleमराठी अस्मितेचा घोर अपमान सर्व राजकीय पक्ष्यांकडून कोश्यारीं यांच्यावर टीकास्त्र
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here