Home पुणे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त दापोडीत वृक्षारोपण कार्यक्रम…

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त दापोडीत वृक्षारोपण कार्यक्रम…

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0043.jpg

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त दापोडीत वृक्षारोपण कार्यक्रम…
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान दापोडी वतीने आण्णाभाऊ साठे १०२ व्या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध उद्यान येथे मा.नगरसेवक आनंद छाजेड यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळे आनंद छाजेड यांनी आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न घोषित करावे केंद्र व राज्यात एक सरकार असल्याने या बाबत लवकर निर्णय घेतला जाऊ शकतो आण्णाभाऊ साठे यांनी शोषित समाजाला दिशा देण्याची काम केले असे उपस्थित कार्यक्रम ठिकाणी मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर आरपीआय उपाध्यक्ष सिकंदर सूर्यवंशी, प्रदेश कार्यकारणी सदस्य कोमल काळभोर ,विक्रम गायकवाड, अक्षय गायकवाड, राहुल कांबळे, बलदेव बळीद, रोहित जावळे,अभिजित क्षीरसागर, कार्यक्रमाचे आयोजन धर्मेंद्र क्षीरसागर यांनी केले प्रस्ताविक रवी क्षीरसागर , सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी तर आभार विशाल सातपुते केले
आपला – धर्मेंद्र क्षीरसागर अध्यक्ष – (लोकशाहीर आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान दापोडी

Previous articleआण्णा भाऊंनी उपेक्षित लोकांचे साहित्य निर्माण केले – सतीश काळे
Next articleअण्णाभाउ साठे जयंती उत्सहात साजरी 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here