Home परभणी जिंतूर तालुक्यातील कावी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

जिंतूर तालुक्यातील कावी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

109

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0023.jpg

जिंतूर तालुक्यातील कावी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

जिंतूर तालुक्यातील कावी येथे साहित्यरत्न, लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सरपंच राम काठमोरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्यप्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या, कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला, समाजमन जागृत केले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले. असे प्रतिपादन रामभाऊ काठमोरे यांनी येथे केले. यावेळी सरपंच- रामभाऊ काठमोरे, बामणी पो.स्टे.होमगार्ड -अतुल चव्हाण, पोलिस पाटील -प्रविण तरटे , दिलीप थोरवे, बाबाराव प्रधान ,नामदेव थोरात, ज्ञानेश्वर लांडगे, कैलास लांडगे, काशिनाथ थोरात, सखाराम थोरात,रामा थोरात,परसराम थोरात, राजकुमार लांडगे,सुदाम लांडगे,आशोक थोरात,विजय लांडगे आदींची उपस्थिती होती.

Previous articleइराणला जोरदार पावसाचा फटका
Next articleडॉ. किलनाके यांच्या घरासमोरून दुभाजक कट करून देण्यात यावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.