Home Breaking News इराणला जोरदार पावसाचा फटका

इराणला जोरदार पावसाचा फटका

123

आशाताई बच्छाव

Screenshot_20220801-074939_Google.jpg

पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी संजय वाघमारे:       इराण मध्ये जोरदार पावसाचा फटका; इराण या देशांमध्ये 29 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर खूप जोरदार पावसाला सुरुवात झाली गेल्या तीन दिवसापासून पावसाने एवढा भयंकर उद्रेक घातला आहे की त्यामध्ये घर गाड्या रस्त्यावरील वाहने सगळे वाहून जाताना दिसत आहेत पुराचा एवढा प्रचंड लोंडा आहे की त्या वेगामध्ये नागरिक वाहताना दिसतात. आतापर्यंत १०० नागरिकांचा मृत्यू झाला असे इराणी जाहीर केले आहे. काही नागरिक बेपत्ता सुद्धा आहेत. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये जगाव कसं याचा प्रश्न इराण नागरिकांना पडला आहे पावसाचा वेग दिवसान दिवस वाढत चाललेला आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रस्ते, नदी,नाले सर्व काही ओसंडून वाहत आहे. इराणी नागरिकांचं हे हाल फार दळणे आहेत आता त्यांना खाणे,पिणे व राहणे या तीनही समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं हा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा मांडला आहे. इराण या देशाचं या पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेला आहे.

Previous articleवानखेड मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु
Next articleजिंतूर तालुक्यातील कावी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.