Home नांदेड मुखेड येथील कै. गोविंदराव मक्काजी राठोड शासकीय अभ्यासिकेचे उद्घाटन.

मुखेड येथील कै. गोविंदराव मक्काजी राठोड शासकीय अभ्यासिकेचे उद्घाटन.

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0035.jpg

मुखेड येथील कै. गोविंदराव मक्काजी राठोड शासकीय अभ्यासिकेचे उद्घाटन.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मूखेड शहरातील कै.गोविंदराव मक्काजी राठोड शासकीय अभ्यासिका चे उदघाटन आमदार डॉ तुषार गोविंदराव राठोड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी . नगराध्यक्ष बाबु सावकार देबडवार,नगर परिषद मूख्याधिकारी धनंजय थोरात, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड भाजपा.ता ,आ.डाॅ.हीमगिरे भाजपा शहराध्यक्ष किशोर सिंह चौहान राम सावकार पत्तेवार व्यंकटराव लोहबंदे राजकुमार घोडके विनोद दंडलवाड दत्ता पाटील बेटमोगरेकर नासार पठाण
गौतम काळे दीपक मुकावार विजय किनाळकर उत्तम बनसोडे राजकुमार बामणे गोविंद घोगरे मैनोदीन शेख आनंदराव पाटील जुनेकर व्यंकटराव वसुरकर डॉ सुभेदार हनुमान पाटील नरोटे गणेश पाटील गंगाधर पिटलेवाड पिंटू बाददेवाड संदीप बादेवाड खाजा धुंदी राजू रणभिडकर सुधीर चव्हाण बबन सिंह ठाकुर शिवकुमार बंडे व्यंकटराव पाटील शिवा समराळे राजू गुडमेवाड गौस बागवान कुलदीप गायकवाड विनोद आडे पवार नागोराव पाटील कमळेवाडी कर केशव पाटील वडगावे पत्रकार शेखर पाटील पत्रकार बबलू भाई अंगरक्षक पांडागळे साहेब व न पा कर्मचारी,प्रशासकीय अधिकारी, नागरीक उपस्थित होते.

Previous articleदूरसंचार कंपन्यांच्या ५जी स्पेक्ट्रमच्या स्पर्धेची रंगीत तालीम
Next articleविठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here