Home नांदेड औरंगाबाद बसला संभाजीनगरचा बँनर लावून मनसेचे आगळे वेगळे उपक्रम

औरंगाबाद बसला संभाजीनगरचा बँनर लावून मनसेचे आगळे वेगळे उपक्रम

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0026.jpg

देगलुर प्रतिनिधि गजानन मारोतीराव शिंदे(युवा मराठा न्यूज नेटवर्क)                                              मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाराष्ट्रातील नागरिकांची औरंगाबादचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर करण्यात यावी ही मागणी ह्या अगोदरच्या महविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या मंत्रिमंडळात, व आताच्या शिंदे,भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता देऊन देखील छत्रपती संभाजीनगर नावाचा वापर लवकरात लवकर करण्यात यावा. ह्यासाठी आज देगलूर येथे मनसेचे जिल्हा सचिव प्रविण मंगनाळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने देगलूर येथून जाणाऱ्या बसेस वर छत्रपती संभाजीनगर नावाची पाटी लावून ती गाडी सोडण्यात आली. यावेळी बालाजी याटावार,चंदू अक्यमवार,बंटी टेकले,राजू पाटील,सुनील मेथिकर,भैया तोटावार,वैभव धमपळवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते

Previous articleमहा आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
Next articleदेवळा पंचायत समिती सहा गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here