Home उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!           

उस्मानाबाद जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!           

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0055.jpg

उस्मानाबाद जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!                                                        युवा मराठा न्यूज धाराशिव(उस्मानाबाद), जिल्हा ब्युरो चीफ श्री नागेश शिंदे.                               विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप समाजामध्ये जीवन जगत असताना आपणही समाजाचे काही देणे लागत असतो आणि याची परतफेड म्हणून समाजासाठी काही चांगलं कार्य करणे गरजेचे असते वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन जिल्हाध्यक्ष श्री विनायक पाटील धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुका सचिव तसेच युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ श्री नागेश शिंदे सहकारी अमोल शिंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे तालुका संघटक श्री सचिन शिंदे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख श्री कृष्णा घोटकर व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Previous articleजव्हारचे भुमि अभिलेख कार्यालय रिक्त पदांमुळे पडले ओस. महाराष्ट्र शासनाचा सावळा गोंधळ.
Next articleजिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here