Home गडचिरोली नागभीड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मा.सोनियाजी गांधी यांच्या समर्थनात शांततापूर्ण सत्याग्रह

नागभीड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मा.सोनियाजी गांधी यांच्या समर्थनात शांततापूर्ण सत्याग्रह

212

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0044.jpg

नागभीड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मा.सोनियाजी गांधी यांच्या समर्थनात शांततापूर्ण सत्याग्रह               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार मा.काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना ईडी मार्फत चौकशी करून नाहक त्रास दिला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात आज दिनांक 26 जुलै 2022 ला चिमुर विधानसभेचे समन्वयक डाँ.सतिशभाऊ वारजूकर यांचे मार्गदर्शनात शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन तालुका काँग्रेस कमेटी नागभीडच्या वतीने केलेले होते.
या सत्याग्रहात नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,सचिव दिलीपभाऊ मानापुरे, नागभीड शहरअध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,नागभीड समन्वयक हरिषजी मुळे,नागभीड नगरपरिषद मा.नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन, कानपा मौशी समन्वयक संजयभाऊ माकोडे, उश्राळमेंढा सरपंच हेमंतभाऊ लांजेवार,येनोली सरपंच अमोलभाऊ बावणकर,मा.सरपंच किशोरभाऊ समर्थ,बल्लुभाऊ गेटकर, पुरूषोत्तमजी पराते,सौरभभाऊ मुळे, सुरज चौधरी,संजयजी साखरकर सर, महेशभाऊ कुर्झेकर,चेतनभाऊ खोब्रागडे,अनिलभाऊ माथनकर, रविंद्रजी बळी,वासुदेवजी मोहुर्ले,नंदकिशोर गायकवाड,सुनिल तरारे, तसेच नागभीड तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleदिभना येथे वाघाच्या हल्यात शेतकरी ठार।
Next articleघराला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने केले लंपास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.