Home अकोला देशमुख समाजातील गूणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख महिला...

देशमुख समाजातील गूणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख महिला मंडळ अकोला कौतूकाची थाप सत्कार व पुरस्कार वितरण

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220725-WA0001.jpg

देशमुख समाजातील
गूणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख महिला मंडळ अकोला कौतूकाची थाप सत्कार व पुरस्कार वितरण
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
अकोला, : देशमुख महिला मंडळ आणि देशमुख समाज जागृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन रविवार रोजी करण्यात आले होते.
इयत्ता दहावी आणि बारावीत यश संपादन करणाऱ्या तसेच उच्च पदावर नियुक्त झालेल्या सन्मानपत्र देशमुख समाजातील व्यक्तींचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी दुपारी १ वा. स्थानिक मराठा मंगल कार्यालय रामदास पेठ येथे संपन्न झाला. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून गणेशराव देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर स्मिताताई देशमुख उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा सर्वप्रथम मा सरस्वती डॉक्टर पंजाबराव देशमुख सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन समाज बांधवांना प्रोत्साहित करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here