Home सामाजिक स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले यांच्या समाधी सुशोभीकरण साठी कर्नाटक शासनाने मंजूर...

स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले यांच्या समाधी सुशोभीकरण साठी कर्नाटक शासनाने मंजूर केला निधी.

142

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0021.jpg

स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले यांच्या समाधी सुशोभीकरण साठी कर्नाटक शासनाने मंजूर केला निधी.

मराठा समाजाचे विकासासाठी 100 कोटी मंजूर.

कर्नाटक मराठा मोर्चाची मागणी मंजूर .

शहाजी महाराजांच्या समाधीच्या सुशोभीकरण साठी 10 कोटी निधीचि मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई यांची घोषणा.
गुलबर्गा जिल्हा प्रतिनिधी :यशवंतराव सूर्यवंशी
दि.20 स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची समाधी स्थळाचे सुशोभीकरण करण्यासाठी कर्नाटक शासनाने निधी चित काहीच कमतरता भासू देणार नाही व या साठी यांचे समाधी सुशोभीकरण करण्यासाठी 10 कोटी निधी आज झालेल्या मराठा विकास निगम महामंडळाच्या बंगळूर येथील कार्यक्रमात लोकार्पण सोहोळा निर्मित मराठा समाजाच्या विकास कार्यासाठी 100 कोटी मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केले, मराठा समाजाच्या वतीने त्यांना एक सविस्तर मागणी पत्र सादर करण्यात आले होते. या मागणी पत्रात मराठा ठोक क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांच्या वतीने महेश डोंगरे पाटील ज्येष्ठ अभ्यासक , राजेश दाते पाटील,शरद उकळले पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणजे माजी मुख्यमंत्री श्री बि एस येडियुरप्पा, यांच्या सह बिदर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिल भुसारे आदी उपस्थित होते.
या सविस्तर निवेदनात विशेष करून नमूद करण्यात आले होते की कर्नाटक सध्याच्या चन्नगिरी महामंडळाच्या हट्टागिरी येथे असलेल्या स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांची समाधी असून त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी कर्नाटक शासनाने पुढाकार घ्यावा असे नमूद करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई या प्रसंगी विशेष करून म्हणाले की कर्नाटक मराठा समाज आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कुठल्याही मोर्चाची काढण्याची आवश्यकता भासणार नाही अ

Previous articleबाप(जागतिक पालक दिन)         
Next articleजागतिक आदिवासी दिनानिमित्त अहिराणी कोकणी व मराठी गीतांचे चित्रीकरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.