Home नाशिक जागतिक आदिवासी दिनानिमित्त अहिराणी कोकणी व मराठी गीतांचे चित्रीकरण

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अहिराणी कोकणी व मराठी गीतांचे चित्रीकरण

107
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0027.jpg

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अहिराणी कोकणी व मराठी गीतांचे चित्रीकरण

निलेश भोये प्रतिनिधी भिमखेत युवा मराठा न्यूज नेटवर्क

निलेश भोये ‌भिमखेत ,बागलाण तालुक्यातील .पश्चिम भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्त अहिराणी व मराठी गीताचे चित्रीकरण केले आहे भिमखेत पैकी जामनेसपाडा येथील तरूण प्रवीण चौरे यांनी आपल्या गावात हा गाण्याची निर्मिती केली आहे आदिवासी समाजातील रूढी परंपरा व संस्कृती पोशाख चालीरीती टिकुन राहिली पाहिजे म्हणून हा गीताची निमित्ताने त्यात संस्कृतीचे दर्शन हा गाण्यांमध्ये आपल्याला दिसणार आहे.आदिवासीचे सण उत्सव साजरा करण्याच्या पद्धती राहणीमान व निसर्गाच्या सानिध्यात राहुल निसर्गाला देव मानणारा समाज आपली संस्कृती टिकून राहावी हे यातुन दाखवण्यात आले आहे .9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून ओळखला जातो त्यामध्ये संस्कृती व आद्य क्रांतिकारक विर बिरसा मुंडा . राघोजी भांगरे .विर एकलव्य टंट्या मामा इ. क्रांती कारकांच्या इतिहास दाखवण्यात आला आहे. हा गाण्यांमध्ये आदिवासी समाजातील सर्व दैनिक जीवनातील क्षण व सण उत्सव साजरा करण्याच्या पद्धती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे व आदिवासी स्त्रीच्या डोक्यावर असणारी लाल पडती व सर्व शृंगार पोशाख याला महत्व देत बदलत्या युगात तरुणाईला आदिवासी संस्कृतीचे महत्त्व समजावे व टिकून राहिली पाहिजे यातून दाखविण्यात येणार आहे असे गाण्याचे लेखक ,/आदिम कला यु-ट्युब चैनल चे निर्माते प्रवीण चौरे यांनी सांगितले.
..कलाकाराची साथ- इंस्टाग्राम रील स्टार अवनी बागुल. अमोल चौरे .धनश्री चौरे. राजू पवार. सौरभ अहिरे .संदीप सूर्यवंशी .विजय चौरे. सुभाष चौरे. भाग्यश्री चौरे. रत्ना चौधरी .मनीषा गांगुर्डे. आशा पालवी. अनमोल सहकार्य .सुप्रसिद्ध गायक- शरद टिपे , मनोज सांगवीकर, आर जी प्रोडक्शन-राजेश गायकवाड. गणेश गवळी. हिराजी गवळी, योगेश साबळे, योगेश जगताप, रुपेश ठाकरे, दिनेश जोपळे, संजय गांगुर्डे, आर जी गांगुर्डे. लालमन बागुल, ज्ञानेश्वर महाले , प्रेम पवार,.‌ /तारपा फेम/.चेतन चौरे, शशिकांत कचवे, विलास वाघ, पंकज कोळी, निलेश बागुल, /फेम ढोल्या उंबरठा /.सोनाली चौरे. मित्रपरिवार जामनेसपाडा . गीताचे बोल-नटुनी आली आदिम नार जगमा भारी आदिवासी संस्कृती आमची न्यारी ,9 ऑगस्ट दिन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here