Home सोलापूर सोलापूर पोलीस दलाच्या वतीने मुख्यालयात बंजारा हस्तकलेच्या वस्तूचे प्रदर्शन

सोलापूर पोलीस दलाच्या वतीने मुख्यालयात बंजारा हस्तकलेच्या वस्तूचे प्रदर्शन

143

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0039.jpg

सोलापूर पोलीस दलाच्या वतीने मुख्यालयात बंजारा हस्तकलेच्या वस्तूचे प्रदर्शन

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

मुख्यालयात बंजारा हस्तकलेच्या वस्तूचे प्रदर्शन आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आज शुक्रवारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मुख्यालय येथे बंजारा हस्तकलेच्या वस्तूच्या प्रदर्शन भरवण्यात आले होते
या प्रदर्शनास दक्षिण सोलापुर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थिती लावली होती, याप्रसंगी स्टॉल धारकांकडून हस्तकलेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले विविध सुंदर वस्तूचे प्रदर्शन मांडण्यात आले होते

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाचे अधिकारी व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते

Previous articleबागलाण तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न
Next articleअवैध मुरूम उत्खननावर जिल्हाधिकारी यांची कार्यवाही, तीन जेसीबी व एक हायवा जप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.