Home नाशिक बागलाण तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न

बागलाण तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0057.jpg

बागलाण तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न                                                              सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
अजमिर सौंदाणे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन दिनानिमित्त आज गावातून वृक्ष दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीचे विशेष म्हणजे पालखी, व वारकरी संप्रदायाचे वेशभूषेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी नि सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. यावेळी गावातून टाळ, मृदंग, ढोल आदींसह वाद्य वाजवत प्रभातफेरी काढली यावेळी प्राचार्य जाधव एस डी, सौं.कुवर सौ सौंदणकर,चौरे, पाटील, चव्हाण, देशमुख , जाधव आदींसह शिक्षक ,व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here