Home महाराष्ट्र टोप मधील युवकाने उद्धव ठाकरेंना लिहले रक्ताने पत्र.

टोप मधील युवकाने उद्धव ठाकरेंना लिहले रक्ताने पत्र.

38
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Uddhav-Thackeray-Express.jpg

टोप मधील युवकाने उद्धव ठाकरेंना लिहले रक्ताने पत्र.

पेठवडगांव राहूल शिंदे :टोप येथील सुरज पाटील हया शिवसेनिकाने आपल्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला.
टोप मधील सुरज पाटील हा कट्टर शिवसैनिक आहे, कितीही आमदार खासदार जाऊ दे. आम्ही पुन्हा नव्याने शिवसेना उभा करू आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक राहणार अशी प्रतिक्रिया अक्षराज दैनिक शी बोलताना सुरज पाटील ने दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले मातोश्री वरील आदेश शिरसावंध मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी पुन्हा निष्ठावंत शिवसैनिकांशी मत जाणून घेतली आहेत. ते सातत्याने दिलासा देत आहेत. तसेच हे प्रतिज्ञापत्र पुढे पाठवले जाईल. असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोप येथील सुरज पाटील या शिवसैनिकाने स्वतः च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here