Home गुन्हेगारी नांदगांव रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली असून उपनिरीक्षक असलेले धर्मेंद्र तिवारी...

नांदगांव रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली असून उपनिरीक्षक असलेले धर्मेंद्र तिवारी यांच्यावर एका तरुणाने चक्क चाकुने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

60
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220721-WA0004.jpg

नांदगांव रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली असून उपनिरीक्षक असलेले धर्मेंद्र तिवारी यांच्यावर एका तरुणाने चक्क चाकुने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
नांदगांव रेल्वे स्टेशनवर आज सकाऴी पहाटे चार वाजता नागपुर… पुणे.. गोहाटी या गाड़ीतुन संशयित सोकेश लिलाधर तिडके,(वय वर्ष 21) या नावाचा तरुण उतरला त्याच्याकडे तिकिटाबाबत विचारपुस प्रधान आरक्षक असलेल्या इमरान खान यांनी केली व तिकीट न मिळून आल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले असता याचा राग येवुन प्रधान आरक्षक इमरान खान, यांच्या वर वार करणार परंतु तो लपुन बसला,माथेफिरुने,, उपनिरीक्षक धर्मेंद्र तिवारी यांच्यावर चाकुने हल्ला चढवत पोटात वार केल्याने रेल्वे स्टेशन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते

या आरोपी तरुणाकडे तब्बल 10 इंच इतका मोठा चाकु मिऴुन आला व या माथेफिरू तरुणाने त्यानंतर स्वतःच्याच पोटावर सुद्धा सपासप वार करुन घेतले

हल्ल्यात जखमी झालेले उपनिरीक्षक तिवारी यांची प्रकुती स्थिर असून पुढिल उपचाराकरीता त्यांना मालेगांव येथे हलविण्यात आले आहे

या घटनेबाबत ए पी आय किसंन राॅय पोलिस हवालदार जावेद शेख यांच्या लक्षात येताच उपनिरीक्षक धर्मेंद्र तिवारी यांना तातडीने पुढिल उपचार करीता नांदगांव ग्रामीण रुग्णालय व तिथुन मालेगांव येथे हलविण्यात आल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे

Previous articleवियानी विद्या निकेतन गडचिरोलीचे सुयश
Next articleटोप मधील युवकाने उद्धव ठाकरेंना लिहले रक्ताने पत्र.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here