Home नाशिक केरसाणे जि.प.शाळेत आजीच्या स्मुतिपिर्तथ नातवावानी दिली एल ई.डी सह शैक्षणिक साहित्य भेट

केरसाणे जि.प.शाळेत आजीच्या स्मुतिपिर्तथ नातवावानी दिली एल ई.डी सह शैक्षणिक साहित्य भेट

112
0

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0021.jpg

केरसाणे जि.प.शाळेत आजीच्या स्मुतिपिर्तथ नातवावानी दिली एल ई.डी सह शैक्षणिक साहित्य भेट

संदिप गांगुडेॅ ,प्रतिनिधी
पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क

,जीवनात पैसा हा सर्वश्रेष्ठ न मानता गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य व शाळेसाठी एल ई.डी देऊन केरसाणे ता.बागलाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला तो केरसाणे ता.बागलाण येथील दिवंगत भिकुबाई नानाजी अहिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आजीच्या नातवंडानी नवीन पायंडा गावात सुरू केला.याबाबत ग्रामस्थानी कौतुक केले या साहित्य वाटपाचा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षिका नलिनी पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे मंञालय कक्ष अधिकारी पुनम अहिरे शिक्षक भरत वाघ, बाळू देवरे, मुख्याध्यापक रविंद्र वेताळ दिपक अहिरे, गणेश वाघ,निलेश वाघ, उपस्थित होते.यावेळी शाळेतील सर्व मुला-मुलींना पाटल्या पेन्सिल,अंकलिपी,पेन,वह्याचे वाटप करण्यात आले.या शाळेत गोरगरीब मजुरी करणार्याचे बहुतांश मुले आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्याने नुकसान होते नातलगांनी ऐनवेळी साहित्य उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनात भर पडेल शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होईल.. या वाटप प्रसंगी
रोहित पाटील राकेश वाघ विशाल वाघ दिनेश वाघ तुषार निकम विजय निकम तुषारी बोरसे माधुरी देवरे वसुंधरा पगार शितल पाटील पल्लवी बोरसे करिष्मा देवरे रोहिणी पाटील अंकिता वाघ प्रतीक अहिरे जीवन अहिरे ईश्वरी आहिरे शाळेच्या शिक्षिका शोभा जगताप, शिक्षक ज्ञानेश्वर सदाने.विनोद गायकवाड सह ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here