Home नांदेड अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत द्या –...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत द्या – प्रहार

152

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0025.jpg

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत द्या – प्रहार

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील घराची पडझड व शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकासानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

मुखेड तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात गेली ८ ते १० दिवस संततधार अतिवृष्टी पाऊस झाला असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करूण तात्काळ आर्थीक मदत द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड , दिगांबर मामिलवाड,अनिल अनिल घायाळे, बालाजी राठोड, किरण चव्हाण, गोपाळ पा.जाहुरकर, ,संदिप मुंडकर यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली असल्यास संपर्क साधावा – आशिष शेळके.
Next articleहवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या. ▪️राजु पाटील यांचे मुख्यमंञ्याकडे साकडे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.