Home गडचिरोली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पूरपीड़िताना किट वाटप करण्यात...

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पूरपीड़िताना किट वाटप करण्यात आले..!!

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0039.jpg

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पूरपीड़िताना किट वाटप करण्यात आले..!!

अहेरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- मागील आठवड्यापासून मुसळदार पावसाने हजेरी लावल्याने अहेरी तालुक्यांतील नागेपली,मोदुमडगु येते पाण्याने वेढा घालून दिला त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.आधिच घरात अठरा विश्व दारिद्रय़ात मोलमजुरी करून पोटाची खड़गी भरत असतात मात्र अचानक आलेले पुरामुळे घरात असलेल्या जीवनावश्यक वस्तु पाण्यात भिजून वाहून घेले त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.

अशातच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून नागेपली,मोदुमडगु येतील पूर पीड़ित कुटुंबाना किट वाटप केले आहे.

यावेळी नागेपल्ली सरपंच लक्ष्मण कोडपे, उपसरपंच रमेश शानगोंडावर, अशोक रापेल्लीवार,माजी सरपंच सरोज दुर्गे, माजी प.स.सदस्य योगेश्वरी मोहूर्ले, ग्रा.प.फिलिक्स गीद्द,आशिष पाटील,ममता मडावी,अंजनाबाई पेंदाम,करिष्मा आत्राम,बेबी मंडल, राकेश कुडमेते,ग्रामविकास अधीकारी वाळके साहेब,तसेच आविस कार्यकर्ते संतोष अग्रवाल, बंडू मोहूर्ले,दिलीप वडलकोंडावर,गणेश दुर्गे,किशोर दुर्गे,आतिष आत्राम,राहुल गुरनूले,लक्ष्मण मोहूर्ले,रोहित तररेवार,प्रभाकर मदनय्य गुरनुले,प्रथमेश सोनलवार, सनदुकवार, श्रीनिवास निकोडे,मुखत्यार शेख,तसेच गावातील नागरीक उपस्तीत होते..!!

Previous articleकायदेशीर संघर्ष हाच समाज परिवर्तनाचा मार्ग : ढिवर समाजाच्या बैठकीतील सूर
Next articleसंपूर्ण महाराष्ट्रातील निराधारांचे मानधन देण्यासाठी मायनस बीडीएस पद्धती ला परवानगी द्या आमदार डॉ देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here