Home नाशिक ब्रेकींग न्युज…! साल्हेरच्या किल्ल्यावरुन दोन जण पडल्याने एकाचा मृत्यू दुसऱ्याचा तपास सुरु!

ब्रेकींग न्युज…! साल्हेरच्या किल्ल्यावरुन दोन जण पडल्याने एकाचा मृत्यू दुसऱ्याचा तपास सुरु!

76
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220715-173110_Google.jpg

ब्रेकींग न्युज…!
साल्हेरच्या किल्ल्यावरुन दोन जण पडल्याने एकाचा मृत्यू दुसऱ्याचा तपास सुरु!
(निलेश भोये युवा मराठा न्युज नेटवर्क)
साल्हेर-बागलाण तालुक्यातील साल्हेरच्या किल्ल्यावरुन दोन जणांचा घसरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.तर दुसऱ्या व्यक्तीचा तपास सुरु असून,घटनास्थळी जायखेडा पोलिस व रुग्णवाहिका दाखल झालेली असून,शोधकार्य जोमाने सुरु आहे.किल्ल्यावरुन पडलेल्यात दोघे जण मालेगाव येथील असल्याचे कळते.
(सविस्तर बातमी लवकर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here