Home नांदेड लखमापूर जवळील पूलातील गाळ काढून रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा.

लखमापूर जवळील पूलातील गाळ काढून रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा.

210

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0010.jpg

लखमापूर जवळील पूलातील गाळ काढून रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुक्रमाबाद देगलूर रोडवरील लहानशा पुलावरुन सततच्या पावसामुळे पाणी जात होते त्यामुळे वाहतुक ठप्पच होती.त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून भा.ज.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी स्वखर्चाने JCB लावुन पुलामध्ये अडकलेला गाळ व कचरा काढुन वाहतुक सुरळीत करण्याचे मुक्रमाबाद ग्रा.पला आदेशित करुन त्याठीकाणी सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधणे व उपसरपंच सदाशिव बोयवार यांना पुलाकडे जावुन तेथे उभारुणJCB द्वारे काम करवुन मार्ग मोकळा करण्यास सांगितले .यावेळी मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी संग्राम जाधव ,सरपंच प्रतिनिधी तथा ग्रा.प.सदस्य बालाजी बोधणे,उपसरपंच सदाशिव बोयवार ,ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी राहुल ईंदुरे लखमापुरचे सरपंच बालाजी पाटील, राम कुडदुले
यांनी जातीने लक्ष देउन पाईपातील आडकलेला गाळ व लाकडे काढुन पाईप खुले केल्यामुळे कांही वेळातच पुलावरुन वाहणारे पाणी पाईपातुन जात असल्यामुळे पुलावरुन वाहणारे पाणी कमी झाले .यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.प्रवाशांनी गोजेगावकर साहेबांचे व मुक्रमाबाद ग्रा.प.चे .आभार व्यक्त करत आहेत.

Previous articleसरकारमान्यता प्राप्त ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्णांचे हाल
Next articleअतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यात हाहाकार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.